• Home
  • जिल्हा आरोग्य विभागाचा मृतदेह* *देण्यास नकार*

जिल्हा आरोग्य विभागाचा मृतदेह* *देण्यास नकार*

*जिल्हा आरोग्य विभागाचा मृतदेह* *देण्यास नकार*

*कोल्हापूर (ब्युरो चिफ युवा मराठा* *न्यूज मोहन शिंदे)*

हातकणंगले तालूक्यातील पेठ वडगांव शहरातील महीला मालन श्रीकांत दुर्गूळे (वय ७८) कोरोना बाधित असलेचे समजून जिल्हा आरोग्य विभागाने मृतदेह नातेवाईकाना देण्यास नकार देऊन शनिवारी रात्री अंत्यसंस्कार केले.
सदर महीलेला दम्याचा त्रास जाणवू लागलेने एका खासगी दवाखान्यातून थेट जिल्हा आरोग्य रूग्णालयात दाखल केले होते.
सदर महीलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे नातेवाईकाना कळवले
सदर महीला कोरोनाबाधित समजुन जिल्हा प्रशासनाने अंत्यसंस्कर केले.
खबरदारी म्हणून घरातील सर्वांना हातकणंगले येथे आलगिकरण कक्षेत ठेवण्यात आले असुन.घराजवळील सर्व परिसर प्रतिबंध केला आहे.
सदर महीलेचा निगेटिव्ह अहवाल मंगळवारी दुपारी तिन वाजता आला आहे.

anews Banner

Leave A Comment