• Home
  • हातकणंगले तालूक्यातील वडगांव शहारातील कोल्हापूर रोड पानमळा येथे वास्तव्यास असणारी वृद्ध महीला कोरोना पाँझिटीव्ह आढळलेने सर्व परिससर प्रतिबंध केला.

हातकणंगले तालूक्यातील वडगांव शहारातील कोल्हापूर रोड पानमळा येथे वास्तव्यास असणारी वृद्ध महीला कोरोना पाँझिटीव्ह आढळलेने सर्व परिससर प्रतिबंध केला.

🔴 *ब्रेकिंग न्युज* 🔴

*पेठ वडगांव मध्ये वयोवृद्ध महीला कोरोना पाँझिटीव्ह.*

*कोल्हापूर (ब्युरोचिफ युवा मराठा न्यूज मोहन शिंदे )*

हातकणंगले तालूक्यातील वडगांव शहारातील कोल्हापूर रोड पानमळा येथे वास्तव्यास असणारी वृद्ध महीला कोरोना पाँझिटीव्ह आढळलेने सर्व परिससर प्रतिबंध केला.
सदर महीलेला दोन दिवसापुर्वी दम्याच्या त्रासामुळे एका खासगी रूग्णालयात दाखल केले होते.
त्यावेळी त्या महीलेचा तपासनीमधे कोरोना पाँझिटीव्ह आसलेचा आहवाल आला.
सदर महीला वृद्ध असलेने घरीच राहते बाहेर कुठेही न जाता संसर्ग झालाच कसा असा प्रश्न निर्माण झाला आहे.
खबरदारी म्हणून घरातील इतर पाच जणांना आलगिकरण कक्षेत ठेवण्यात आले आहे.

anews Banner

Leave A Comment