• Home
  • नांदेड जिल्ह्या मध्ये कोरोनाची वाढती रूग्ग संख्या लक्षात घेता मा.जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी १२ जुलै ते २३ जुलै पर्यंत लाॕकडावुन जारी

नांदेड जिल्ह्या मध्ये कोरोनाची वाढती रूग्ग संख्या लक्षात घेता मा.जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी १२ जुलै ते २३ जुलै पर्यंत लाॕकडावुन जारी

नायगाव (बा.) येथे नगरपंचायत व पोलिस पथकाने केली नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई –

नांदेड,दि,२९ ; राजेश एन भांगे

नांदेड जिल्ह्या मध्ये कोरोनाची वाढती रूग्ग संख्या लक्षात घेता मा.जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी १२ जुलै ते २३ जुलै पर्यंत लाॕकडावुन जारी केला होता. त्या नंतर २४ जुलै पासुन अटि व नियमाच्या शर्तिंच्या आधिन राहुन सकाळी ७ ते सायं ५ वाजे पर्यंत जिल्ह्यातील बाजार पेठ चालु ठेवण्याचे निर्देश दिले.
त्याच आदेशाच्या पार्श्वभूमीवर शहरात विना मास्क फिरणारे नागरीक तसेच भाजी विक्रेत्यांना ठरावुन दिलेल्या जागी न बसल्या बद्दल नायगांव बा. नगरपंचायत व पोलिस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत नियमाभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कायवाई केली.
सदर कारावाई पोलिस निरिक्षक श्री आर पडवळ साहेब ए.पी.आय श्री जी.पाटेकर, यांच्या नेत्रत्वाखाली गुट्टे, शिंदे, पवळे, व नगरपंचायत कर्मचारी मिळून केली.

anews Banner

Leave A Comment