• Home
  • देगलूर तालूक्यातुन बकरी इदच्या निमित्याने केली जात होती अवैधरित्या गोवंशाची तस्करी –

देगलूर तालूक्यातुन बकरी इदच्या निमित्याने केली जात होती अवैधरित्या गोवंशाची तस्करी –

देगलूर तालूक्यातुन बकरी इदच्या निमित्याने केली जात होती अवैधरित्या गोवंशाची तस्करी –

नांदेड,दि. २९ ; राजेश एन भांगे

दिनांक २९ जुलै रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास देगलूर तालूक्यातील हणेगाव पेट्रोल पंपा जवळ बकरी ईद च्या अनुषंगाने गौवंशाची अवैधरित्या तस्करी करून (ज्यात 3 गाई,3 वासरे,1बैल) कर्नाटक मधील कत्तलखान्याला नेले जात असतानाच त्याच वेळी घटनास्थळी तस्करांना पकडण्यात आले व पोलीस स्टेशन मरखेल येथे कारवाईसाठी सुपूर्त करण्यात आले.
तरी यावेळी बजरंग दल जिल्हा संयोजक गजानन पांचाळ, भाजप नगरसेवक प्रशांत दासरवार, सामाजिक कार्यकर्ते मारोती मोरेवाड, संगम सगर वझरकर, प्रकाश भंडारे, साईनाथ शंकपाळे गोरक्षा प्रमुख, निरंजन रायकवाड आदि जन होते.

anews Banner

Leave A Comment