देवळा देवळा तालुक्यात कोरणा रुग्णांची आज विक्रमी वाढ
वाखारी प्रतिनिधी दादाजी हिरे
देवळा तालुक्यात आज 22 कोविंड रुग्णांचे आज विक्रमी नोंद झाले असून देवळा तालुक्यात रुग्णांची शंभर गाठलीआहे त्यामुळे देवळा तालुक्यात खळबळ उडाली
आज 28 जुलै रोजी 92l आव्हा लप्राप्त झाले असून तालुका प्रशासनाला मिळाले असून 22 पॉझिटिव तर 70 निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले असून
वाखारी 1
सावकी 1 मेशी 1
विठेवाडी 2
खुंटेवाडी 1 नाशिक 2. उमराणा 1
वाजगाव2
देवळा6. लोहनेर2
कापशी3
असे 22 रुग्ण आढळून आल्याचे माहिती तालुका आरोग्य प्रमुख सुभाष मांडगे यांनी दिली
ग्रामीण भागात कोरोना शिरगावकेल्याने चिंतेत भर पडली आहे
देवळा तालुक्यात सध्या 100 रुग्ण असून27 27 रुग्ण बरे झाले असून तीन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला
सध्या स्थिती त70 रुग्ण देवळा. चांदवड नाशिक को वी ड सेंटरला उपचार घेत आहे.