• Home
  • बुधवार पेठेतील वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना कोरोनाची लागन

बुधवार पेठेतील वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना कोरोनाची लागन

पुणे 27 जुलै 🩸🥶 प्रतिनिधी ( युवा मराठा न्यूज सिद्धांत चौधरी पुणे)🥶🩸 बुधवार पेठेतील वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना कोरोनाची लागन काही

दिवसापासून करुणा मुक्त झालेल्या पुण्यातील बुधवार पेठेत आता हळूहळू. वेश्याव्यवसायाला ( सेक्स वर्कर ) सुरुवात झाली आहे. त्यातच आता बुधवार पेठेतील कोरोना ५रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये तीन फेरीवाल्यांचा समावेश असून दोन वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला आहेत.
अशी माहिती कायाकल्प संस्थेच्या सारिका लष्करे यांनी केली आहे. यातील एका व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. तर चार व्यक्तींना पॉझिटिव्ह रिपोर्ट येऊन देखील औषध देऊन त्यांना घरी पाठविण्यात आले.
तसे पाहिले तर त्या चार ही पॉझिटिव रुग्णांच्या घरी माणसं आहेत व बुधवार पेठेची रचना पाहिली तर. चिंचोली सारखे आहे. त्यातच बुधवार पेठेतील कोरोना व्हायरस चे रुग्ण

आढळतील त्वरित प्रशासनाने या सर्व बाबींकडे लक्ष
द्यावे अशी मागणी कायाकल्प संस्थेच्या सारिका यांनी केली आहे .

anews Banner

Leave A Comment