• Home
  • *सटाणा तालुक्यातल्या एकाचा कोरोनामुळे मृत्यू संपूर्ण गाव तीन दिवस बंद*

*सटाणा तालुक्यातल्या एकाचा कोरोनामुळे मृत्यू संपूर्ण गाव तीन दिवस बंद*

*सटाणा तालुक्यातल्या एकाचा कोरोनामुळे मृत्यू संपूर्ण गाव तीन दिवस बंद* सटाणा (युवा मराठा न्युज)- *ठेगोंडा गाव कंटेन्टमेंट झोनमध्ये तीन दिवस बंद करण्यात आले
ठेगोंडा येथील कोरोना पेशंट नाशिक सिव्हिल येथे उपचार सुरू असतांना काल म्रुत्यु झाला त्यांचा अंत्यविधी काल रात्री नाशिकमध्ये च झाला परंतु त्यांचा रिपोर्ट येणे बाकी होते तो रिपोर्ट आज दुफारी पोझिट्युव आला त्यांच्या कुटुंबातील सर्वांना कोरन्टाइन करण्यात आले परिसर शिल करण्यात आला त्यामुळे ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी व्यापाऱ्यांनी तीन दिवस गाव बंद केले
रिपोर्टर श्री जयवंत धांडे युवा मराठा न्युज सटाणा तालुका

anews Banner

Leave A Comment