• Home
  • 🛑 सीए फायनल नोव्हेंबर परीक्षेचं वेळापत्रक जारी 🛑 मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

🛑 सीए फायनल नोव्हेंबर परीक्षेचं वेळापत्रक जारी 🛑 मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

🛑 सीए फायनल नोव्हेंबर परीक्षेचं वेळापत्रक जारी 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 18 जुलै : ⭕ इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटन्ट्स ऑफ इंडिया (ICAI) ने यावर्षी नोव्हेंबरमध्ये आयोजित होणारी सीए परीक्षांचे वेळापत्रक जारी केले आहे. आयसीएआयने सीए परीक्षेचे वेळापत्रक १५ जुलै रोजी जारी केले आहे. यानुसार सीए फाउंडेशन कोर्स न्यू स्कीम परीक्षा ९ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. याच ग्रुप १ च्या इंटरमिडिएट (आयपीसी) परीक्षा ओल्ड स्कीम परीक्षा २ नोव्हेंबरपासून तर ग्रुप २ मधील परीक्षा १० नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.⭕

anews Banner

Leave A Comment