• Home
  • पुणे 18 जुलै कोरोना व्हायरस विषाणू सर्वत्र पसरल्या पासून रुग्णांची संख्या वाढत आहे महाराष्ट्रातच नाही तर देशभरात या कोरोना महामारी संकटाने थैमान घातले

पुणे 18 जुलै कोरोना व्हायरस विषाणू सर्वत्र पसरल्या पासून रुग्णांची संख्या वाढत आहे महाराष्ट्रातच नाही तर देशभरात या कोरोना महामारी संकटाने थैमान घातले

पुणे 18 जुलै कोरोना व्हायरस विषाणू सर्वत्र पसरल्या पासून रुग्णांची संख्या वाढत आहे महाराष्ट्रातच नाही तर देशभरात या कोरोना महामारी संकटाने थैमान घातले आहे जागोजागी रुग्णांची संख्या वाढत आहे त्यात प्रशासनाने लोक डाऊन चे नियम घातलेले आहेत सोशल डिस्टंसिंग पाळणे मास्क तोंडाला आवश्यक असणे घराबाहेर न पडणे सर्व व्यवहार ठप्प झालेले आहेत त्यात एखादा सामान्य माणूस डबल शीट गाडीवरती जात असेल गाडीवर जात असेल त्याच्या वैयक्तिक कामासाठी दवाखान्यात मेडिकलमध्ये किंवा अनेक कारणास्तव जर जात असेल तर त्याला त्या सामान्य व्यक्तीला पोलीस यंत्रणा आढवते व त्या व्यक्तीला सोशल डिस्टंसिंग ची जाणीव करून देऊन त्याच्याकडून दंड वसूल करते तसेच एखाद्या ठिकाणी चार व्यक्ती उभी असतील तर त्या व्यक्तींना सुधा सल्ला देतात कि सोशल डिस्टंसिंग पाळा मग फक्त हे नियम सामान्य लोकांनाच आहेत का असा प्रश्न सर्व सोशल मीडियावरील नीट करी फेसबूक वापरणार्‍या व्यक्तींना पडलेला आहे काल 17 जुलै रोजी उस्मानाबादचे दबंग खासदार ओमराजे निंबाळकर यांचा वाढदिवस होता व त्यांनी काल माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वर्षा बंगल्यावर ती भेट दिली अशी पोस्ट फेसबुक वर महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली त्या ठिकाणी हातकलंगले खासदार धैर्यशील माने नाशिकचे खासदार हेमंत गोडसे व कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक व कळंब उस्मानाबाद चे आमदार कैलास घाडगे पाटील हे उपस्थित होते आदित्य ठाकरे यांच्या पोस्टवरील फोटोमध्ये त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सोशल डिस्टंसिंग पाळलेले दिसत नाही तोंडाला मास्क दिसत आहेत सामान्य माणसांनी तोंडाला मास्क लावले आणि सोशल डिस्टंसिंग नाही पाळले तर त्याच्यावर पोलीस प्रशासन कारवाई करून दंड वसूल करते सर्व नेट कर यांना हाच प्रश्न पडलेला आहे हे नियम फक्त सामान्य लोकांनाच आहेत का असा प्रश्न सर्वांना पडलेला आहे पोलीस प्रशासनाने फेसबुक वरील पोस्ट पाहून फोटो पाहून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे खासदार ओमराजे निंबाळकर खासदार हेमंत गोडसे खासदार धैर्यशील माने यांच्याकडून दंड वसूल करण्यात यावा कारण नियम हे सर्वांनाच लागू आहेत तर त्यांनी नियम तोडलेले आहे युवा मराठा न्यूज सिद्धांत चौधरी महाराष्ट्र

anews Banner

Leave A Comment