Home Breaking News 🛑 *आता शिवसेनेचे न्यायमंदिर होणार आरोग्यमंदिर….*🛑 ✍️मुंबई :( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी...

🛑 *आता शिवसेनेचे न्यायमंदिर होणार आरोग्यमंदिर….*🛑 ✍️मुंबई :( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

87
0

🛑 *आता शिवसेनेचे न्यायमंदिर होणार आरोग्यमंदिर….*🛑
✍️मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

*महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय श्री. उद्धवसाहेब ठाकरे* यांच्या आदेशानुसार, *आमदार श्री विलास पोतनीस, आमदार श्री. प्रकाशदादा सुर्वे* यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक *नगरसेविका सौ. माधुरीताई योगेश भोईर* यांच्या प्रयत्नाने अभिनव उपक्रम,
*शाखा_तिथे_दवाखाना…* या संकल्पनेने रुग्णाची ऑक्सिजन पातळी संतुलित राहावी याकरिता खास ऑक्सिजनची सुविधा *अल्पईन टॉवर(SD Corp), समतानगर आणि श्री गणेश आंगण सोसायटी* या दोन ठिकाणी उपलब्ध करण्यात आली.

या कार्यक्रमाला *प्रमुख अतिथी श्री दिलीप सावंत, अप्पर पोलीस आयुक्त* उपस्थित होते तसेच श्री राजू कसबे, वरिष्ठ पो निरीक्षक, समतानागर, शाखाप्रमुख आत्माराम कांबळी, म शाखा संघटक सुरेखा मोरे, शिवसेना पदाधीकारी, सोसायटीचे पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकर्ते सुरक्षितता बाळगून उपस्थित होते.

*श्री. योगेश भोईर*
*मा. प्रभाग समिती,अध्यक्ष,नगरसेवक*…⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here