• Home
  • 🛑 अस्मिता निसर्ग मंडळा तर्फे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न..! 🛑 ✍️मुंबई :( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

🛑 अस्मिता निसर्ग मंडळा तर्फे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न..! 🛑 ✍️मुंबई :( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

🛑 अस्मिता निसर्ग मंडळा तर्फे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न..! 🛑
✍️मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

जोगेश्वरी/मुंबई:⭕ सोमवार दि.१३/०७/२०२० रोजी जोगेश्वरी पूर्व येथे अस्मिता, निसर्ग मंडळातर्फे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

अस्मिता शाळेने बाजूच्या खेळाच्या मैदानात ११ वेगवेगळ्या प्रकारची रोपे लावली. “झाडे लावा, झाडे जगवा” असा संदेश देखील दिला. सोशल डिस्टन्स पाळून रोपांची लागवड करण्यात आली.

तापमान रोखण्यासाठी वृक्षलागवड करून वातावरणातील समतोल राखणे गरजेचे आहे. यासाठी मंडळातर्फे हा निर्णय घेण्यात आला.

या कार्यक्रमाचा वेळी संस्थेचे अध्यक्ष पारखी सर, मुख्याध्यापक फडतरे सर आणि इतर मान्यवर उपस्थित होते…⭕

anews Banner

Leave A Comment