Home Breaking News सिद्धांत चौधरी   पुणे 10 जुलै पुण्यात पुन्हा कडक लॉक डाऊन पुणे...

सिद्धांत चौधरी   पुणे 10 जुलै पुण्यात पुन्हा कडक लॉक डाऊन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची घोषणा

95
0

सिद्धांत चौधरी   पुणे 10 जुलै पुण्यात पुन्हा कडक लॉक डाऊन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची घोषणा पुणे जिल्हा संपूर्ण लॉक डॉन करण्यात येणार आहे या मध्ये पुणे पिंपरी चिंचवड सह परिसर पुन्हा बंद येत्या सोमवारपासून म्हणजे 13 जुलै च्या मध्यरात्रीपासून पुढे पंधरा दिवस कडक निर्बंध करण्यात येणार आहे याची सविस्तर नियमावली जाहीर करण्यात येणार आहे अनेक नागरिक मास्क न वापरत खुलेआम फिरत आहेत त्यामुळे अशीच परिस्थिती कायम राहिल्यास प्रशासनाला आणखीन कडक निर्णय घ्यावे लागतील असा इशारा जिल्हाधिकारी नवल किशोर यांनी चार दिवसांपूर्वी दिला होता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here