• Home
  • *पेठ वडगांव मध्ये शासकीय क्रिडा* *संकुल करावे.* मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज.

*पेठ वडगांव मध्ये शासकीय क्रिडा* *संकुल करावे.* मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज.

*पेठ वडगांव मध्ये शासकीय क्रिडा* *संकुल करावे.*

मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज.

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात शासकीय क्रिडा संकुल मंजुर आहे.
हे क्रीडा संकुल पेठ वडगांव शहरात व्हावे या साठी वडगांव शहर राष्ट्रवादीचे फिरोज बागवान यांनी मागनी केली आहे.
हातकणंगले तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार मा.राजु बाबा आवळे. यांना निवेदन देऊन हातकंणगले तालुक्यासाठी मंजूर असलेले क्रिडा संकुल पेठ वडगांव शहरामध्येच ह्वावे त्यामुळे शहराच्या आसपासच्या युवकांना लाभ होऊन उत्कृष्ट खेळाडू तयार होतील . यासंबंधी निवेदन देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष फिरोज बागवान, माजी नगरसेवक सुनील कुडाळकर, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष प्रितम मुधाळे, युवक उपाध्यक्ष रोहन दबडे, क्रीडा शिक्षक भिकाजी माने, बळवंतराव यादव हायस्कूलचे क्रीडा शिक्षक संताजी भोसले सर उपस्थित होते.

… … …

anews Banner

Leave A Comment