• Home
  • चांदवड तालुक्यातील 2 रुग्णाची वाढ प्रतिनिधी:- प्रविण अहिरराव चांदवड

चांदवड तालुक्यातील 2 रुग्णाची वाढ प्रतिनिधी:- प्रविण अहिरराव चांदवड

चांदवड तालुक्यातील 2 रुग्णाची वाढ प्रतिनिधी:- प्रविण अहिरराव चांदवड  चांदवड तालुक्यातील वडाळीभोई येथील पहिल्या पॉझिटिव्ह पेशंटच्या संपर्कातील व्यक्तींचे अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी 20 अहवाल प्राप्त झाले.
त्यामध्ये पॉझिटिव्ह पेशंटच्या कुटुंबातील 58 वर्षीय महिला व त्याचे संपर्कात आलेल्यांपैकी फुलेनगर चांदवड येथील 30 वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह आलेले आहे इतर 18 अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत.
नागरिकांनी काळजी घ्यावी घाबरून जाऊ नये परंतु जागरूक राहावे शासनाने कोरोणाबाबत सुचविलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करावे

anews Banner

Leave A Comment