• Home
  • नांदेडला पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते उदघाटन* देगलूर, (संजय कोंकेवार प्रतिनिधी युवा मराठा न्युज)-

नांदेडला पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते उदघाटन* देगलूर, (संजय कोंकेवार प्रतिनिधी युवा मराठा न्युज)-

*नांदेडला पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते उदघाटन* देगलूर, (संजय कोंकेवार प्रतिनिधी युवा मराठा न्युज)-*गुरूगोंविदसिंघजी जिल्हा रुग्णालय नादेंड येथील नुतन अद्ययावत 200 खाटांच्या बाह्यरुग्ण विभागाच्या इमारतीचे लोकांर्पण व नविन उच्च दर्जाची अद्ययावत सिटी स्कॅन मशिनचे उदघाटन माजी मुख्यमंत्री मा. श्री. अशोकरावजी चव्हाण (पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री) यांच्या हस्ते झाले.*
*सोबत मा. आ. श्री अमरभाऊ राजुरकर, मा. आ. कल्याणकर, जिल्हाधिकारी श्री विपीन इटनकर साहेब, जिल्हा पोलीस अधीक्षक मगर साहेब, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, महापालिकेच्या महापौर सौ. दिक्षा धबाले, सभापती श्री संजय बेळगे, आयुक्त श्री डाॅ. लहाने, डाॅ. निळंकठ भोसीकर, विष्णूपुरी महाविद्यालयाचे अधिष्ठाता श्री मस्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे. आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता श्री पाटिल, सार्वजनिक बांधकाम कार्यालयाचे श्री धोंडगे साहेब व मान्यवर उपस्थित होते.*

anews Banner

Leave A Comment