• Home
  • गगनबावडा तालुक्यात 86.50 मिमी पाऊस* *मोहन शिंदे ब्यूरोचिफ युवा मराठा न्यूज .*

गगनबावडा तालुक्यात 86.50 मिमी पाऊस* *मोहन शिंदे ब्यूरोचिफ युवा मराठा न्यूज .*

*गगनबावडा तालुक्यात 86.50 मिमी पाऊस*

*मोहन शिंदे ब्यूरोचिफ युवा मराठा न्यूज .*

कोल्हापूर, दि. 7 : जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात 86.50 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.
हातकणंगले- 4.13 एकूण 139.13 मिमी, शिरोळ- 2.86 एकूण 130.14 मिमी, पन्हाळा-26.86 एकूण 438.71 मिमी, शाहूवाडी- 25.50 मिमी एकूण 625.33, राधानगरी- 41.33 एकूण 897.50 मिमी, गगनबावडा-86.50 मिमी एकूण 1532.50 मिमी, करवीर- 7.09 एकूण 344.82 मिमी, कागल- 13.43 एकूण 412.86 मिमी, गडहिंग्लज- 5.43 एकूण 271.29 मिमी, भुदरगड- 17.60 एकूण 494 मिमी, आजरा- 36.75 एकूण 643.25 मिमी, चंदगड- 29.17 मिमी एकूण 606.67 मिमी पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.

anews Banner

Leave A Comment