( पालघर अनिकेत शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ) गुरु पौर्णमेच्या मुहूर्तावर lआज दिनांक 5 जुलै 2020.रोजी विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट शाखा आंभाई ता.वाडा जी.पालघर चे अध्यक्ष,श्री विलास आक्रे पाटील साहेब व बी बी ठाकरे साहेब यांच्या सहकार्याने तसेच चंद्रकांत पस्टे सर गोविंद पाटील वैभव पाटील यांनी मुन लाईट वाडा येथे जिल्ह्यात कोरोना चा वाढता प्रादुर्भाव पाहता त्यांनी कोरोना निर्जंतुक करण्यासाठी पाच हजार बाटल्या व एक लिटरचे कॅन सॅनिटायझर ग्रामपंचायत साठी एकूण एकविस ग्रामसेवक यांना वाटप केले उर्वरित राहिलेल्या ग्रामपंचायत यांना देखील लवकर वाटप करनार आहेत कोरोणा पार्श्वभूमीवर ठाकरे साहेबानी व श्री विलास आकरे पाटील यांनी वाडा तालुक्यातील गावांना मदतीचा हातं पुढे करून अजूनही मोट्या प्रमाणात मदत करण्याचे ठरवले आहे कुठल्याही संकटाना साहेब देवा सारखे उभे राहतात . गुरुपौर्णमेनिमित्त त्यानी एकप्रकारे गुरुदक्षिणा दिली आहे त्याबद्दल त्यांचे जनतेच्या वतीने कौतुक होत आहे .