Home Breaking News कळवणच्या रवळजीत शाळेचे भिंत कोसळली..* कळवण,(बाळासाहेब निकम प्रतिनिधी युवा मराठा न्युज)-नाशिक

कळवणच्या रवळजीत शाळेचे भिंत कोसळली..* कळवण,(बाळासाहेब निकम प्रतिनिधी युवा मराठा न्युज)-नाशिक

102
0

*कळवणच्या रवळजीत शाळेचे भिंत कोसळली..*
कळवण,(बाळासाहेब निकम प्रतिनिधी युवा मराठा न्युज)-नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात असलेल्या रवळजी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची भिंत कोसळली असून मोठी जीवीत हानी टळली आहे.
कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने हि दुर्घटना होण्यापासून टळली,सध्या कळवण तालुक्यात झालेल्या जोरदार प्रर्जन्यवृष्टीमुळे सदर शाळेची भिंत कोसळली,या भागाचे जिल्हापरिषद सदस्य सौ,जयश्री पवार व आमदार नितीन आमदार या उभयता पती पत्नी दाम्पत्यांने या दुर्घटनाग्रस्त शाळेला अद्यापही भेट दिलेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये सखेद नाराजी व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here