• Home
  • पालघर जिल्ह्यातील काळमांडवी धबधब्यात ५ जणांचा बुडून मृत्यू..! 🛑 ✍️पालघर :( अनिकेत शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पालघर जिल्ह्यातील काळमांडवी धबधब्यात ५ जणांचा बुडून मृत्यू..! 🛑 ✍️पालघर :( अनिकेत शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

🛑 पालघर जिल्ह्यातील काळमांडवी धबधब्यात ५ जणांचा बुडून मृत्यू..! 🛑
✍️पालघर 🙁 अनिकेत शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पालघर :⭕पालघर जिल्ह्यातल्या जव्हार मधल्या काळमांडवी धबधब्यावर पोहण्यासाठी गेलेल्या 5 जणांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सेल्फी काढण्याच्या नादात ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहीती समोर येत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार, जव्हार मधल्या अंबिका चौक इथं राहणारे तरुण आपल्या 13 मित्रांसह या धबधब्यावर पोहण्यासाठी गेले होते. सेल्फी काढण्याच्या नादात 2 मित्र पाय घसरून पाण्यात पडल्यानं त्यांना वाचवण्यास गेलेल्या 3 जणांचा जणांचा ही बुडून झालाय. या ठिकाणी  अग्निशमन दल , एनडीआरएफ च्या टीम ला पाचारण करण्यात आल्यानंतर 5 ही जणांचे मृतदेह शोधण्यात एनडीआरएफ ला यश आलं आहे…⭕

anews Banner

Leave A Comment