• Home
  • युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी 2 जुलै 119 जणांवर कारवाई

युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी 2 जुलै 119 जणांवर कारवाई

युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी 2 जुलै 119 जणांवर कारवाईचा बडगा ः मास्क न घालने पडले महागात पुणे बेल्हे- सार्वजनिक ठिकाणी तोंडावर मास्क परिधान न करता बाहेर फिरणाऱ्या 119 जणांवर आळेफाटा पोलिसांनी कारवाई केली असल्याची माहिती आळेफाटा पोलिस ठाण्याच्ये वरिष्ठ निरीक्षक टि , वाय , मुजावर यांनी दिली कोरोना चा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा हा आपत्ती व्यवस्थापन पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी अध्यादेश काढला होता त्याप्रमाणे आळेफाटा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान न करणाऱ्या 119 जणांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली आहे

anews Banner

Leave A Comment