• Home
  • युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी 1 जुलै दादा मानलं तुम्हाला सर्व 128 सहकारी रिपोर्ट निगेटिव्ह कार्यकर्ता हाच माझा पक्ष आहे

युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी 1 जुलै दादा मानलं तुम्हाला सर्व 128 सहकारी रिपोर्ट निगेटिव्ह कार्यकर्ता हाच माझा पक्ष आहे

  युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी 1 जुलै दादा मानलं तुम्हाला सर्व 128 सहकारी रिपोर्ट निगेटिव्ह कार्यकर्ता हाच माझा पक्ष आहे आज मी जो आहे तो केवळ कार्यकर्त्या मुळेच अशी अशी घोषणा करणाऱ्या भोसरी विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार महेश दादा लांडगे यांच्या हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील 128 जनाचे कोरोना अहवाल आज 1/जुलै बुधवारी निगेटिव्ह आले आहेत सुदैवाने कार्यकर्त्यांना जपणाऱ्या महेश लांडगे यांच्या गेल्या आठवड्यात संपर्कात असलेल्या एकाही कार्यकर्त्याला कोरोना ची बाधा झाली नाही त्यामुळे पुन्हा एकदा नियतीने महेश लांडगे आपल्या कार्यकर्त्यांची किती काळजी घेतात हे दाखवून दिलं आमदार महेश लांडगे get well soon अशा पोस्ट कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केल्या आहेत व व प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक घरात देवासमोर दिवा लावून सर्व भोसरी मतदार संघातील जनता एकच प्रार्थना करते आहे की दादांना लवकर बरं कर देवा अशी प्रत्येकाच्या मुखामध्ये ओठांमध्ये शब्द येतात येत आहेत व व सर्व कार्यकर्त्यांचा अहवाल निगेटिव आल्याने महेश दादा लांडगे यांचे टेन्शन सुद्धा कमी झाले आहे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रवण हर्डीकर आणि आमदार महेश दादा लांडगे यांची शुक्रवारी बैठक पार पडली होती आमदार महेश दादांच्या खूप जवळीक आयुक्त हर्डीकर यांची आल्याने आयुक्त श्रावण हर्डीकर यांनीही स्वतः हास होम क्वारंटाईन करून घेतले आहे महत्वपूर्ण बैठका व व तसेच निर्णय हे विसी द्वारे केल्या जात आहेत

anews Banner

Leave A Comment