• Home
  • वाखारी गावाने वाखरीकेले पुन्हा कडकन लॉक डाऊन वाखारी प्रतिनिधी दादाजी हिरे

वाखारी गावाने वाखरीकेले पुन्हा कडकन लॉक डाऊन वाखारी प्रतिनिधी दादाजी हिरे

वाखारी गावाने वाखरीकेले पुन्हा कडकन लॉक डाऊन
वाखारी प्रतिनिधी दादाजी हिरे
वाखारी गावातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन करून गावाच्या सीमा सील केल्या
कोरोना विशालच्या पाचशे भूमीवर ग्रामीण भागातील संचारबंदी लागू करण्यात आली असून त्यातच वाखारे गावातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन गावाच्या सीमा सील करून बाहेरील नागरिकांना गावात नो एंट्री केली आहे
करुणा शी दोन हात करण्यासाठी गावातील नागरिकांनी बाहेर गावी जाऊ नये व बाहेर गावातील व्यक्ती गावात घेऊ नये असे आश्वासन ग्रामपंचायतीकडून मिळाले आहे तसेच तसेच गावाच्या नजरसे फवारणी व व दोन ते तीन जुलै बंद करण्यात आले असून ग्रामस्थांनी घरातच राहण्याचा आव्हान ग्रामपंचायतीकडून करण्यात आले आहे

anews Banner

Leave A Comment