• Home
  • दि.२/७/२०२० भिला आहेर मेशी:- सौंदाणे- देवळा रस्त्यावर मेशी धोबीघाट येथे

दि.२/७/२०२० भिला आहेर मेशी:- सौंदाणे- देवळा रस्त्यावर मेशी धोबीघाट येथे

दि.२/७/२०२०
भिला आहेर
मेशी:- सौंदाणे- देवळा रस्त्यावर मेशी धोबीघाट येथे दि.२८ जानेवारी रोजी महामंडळाची एस. टी. बस क्र.एम. एच.-०६ एस -८४२८ ह्या बसचा झालेल्या अपघाताच्या वेळी आपल्या जीवाची पर्वा न करता अपघातातील जखमिंना येथील गणेश उर्फ प्रेमनाथ दत्तू देवरे विशेष मदत केल्याने त्यांचा नाशिक विभागीय नियंत्रक कार्यालय यांच्या वतीने विशेष सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विभागीय वाहतूक अधिकारी भोसले मॅडम,गोहिल व सावकार आदि उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment