Home Breaking News मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विठ्ठलाचे कुटुंबासह घेतले दर्शन🛑 ✍️ पंढरपूर ( विजय...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विठ्ठलाचे कुटुंबासह घेतले दर्शन🛑 ✍️ पंढरपूर ( विजय वसंत पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

186
0

🛑 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विठ्ठलाचे कुटुंबासह घेतले दर्शन🛑
✍️ पंढरपूर ( विजय वसंत पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

पंढरपूर :⭕ *आज पंढरपूर येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी आणि आई, यांच्यासोबत आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल आणि रुक्मिणी यांचे दर्शन घेतले. यावेळी फक्त महाराष्ट्रच नाही* *तर संपूर्ण जगाला कोरोनाच्या विळख्यातून लवकरात लवकर मुक्त कर असे साकडे मी विठुरायाच्या चरणी घातले.*⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here