Home Breaking News पुणे 28 जून मंदिरामागे बसून झोडली दारू व मित्राला केल आयुष्यातून मोकळ,...

पुणे 28 जून मंदिरामागे बसून झोडली दारू व मित्राला केल आयुष्यातून मोकळ, — किरकोळ वादातून दारू पिण्यासाठी बसलेल्या दोन मित्रांनी आपल्याच मित्राचा खून

163
0

पुणे 28 जून मंदिरामागे बसून झोडली दारू व मित्राला केल आयुष्यातून मोकळ, — किरकोळ वादातून दारू पिण्यासाठी बसलेल्या दोन मित्रांनी आपल्याच मित्राचा खून केल्याची घटना शिरूर तालुक्यात अहमदाबाद येथे घडली मयत एकनाथ दत्तात्रेय जाधव वय 37 असे मृत व्यक्तीचे नाव आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली या बाबत सविस्तर माहिती अशी आहे की गुरुवार दिनांक 25 जून रोजी मयत एकनाथ दत्तात्रय जाधव वय 37 आरोपी वामन विठ्ठल खोपटे वय 40 व व आप्पा उर्फ रोहित शिवाजी गवळी वय 23 सर्व राहणार जवळा हे तिघे आप्पा गवळी याच्या मोटार सायकल क्रमांक एम एच 12-0188 या मोटर सायकल वर बसून आमदाबाद तालुका शिरूर येथे आले होते आमदाबाद येथे एका मंदिराच्या मागे त्यांनी एकत्रित बसून दारू प्यायली त्यानंतर त्यांच्या मध्ये त्याच ठिकाणी भांडणे झाली आणि त्या भांडणानंतर वामन विठ्ठल खूपटे व आप्पा उर्फ रोहित गवळी यांनी मिळून एकनाथ जाधव यास मारहाण केली आणि त्याचा गळा आवळून खून केला त्यानंतर एकनाथ जाधव च्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी दोघांनी आमदाबाद रोडवरील पेट्रोल पंपाच्या जवळ असलेल्या नालीमध्ये मृतदेह फेकून दिला पारनेर व शिरूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन शिरूर हद्दीत गुन्हा घडल्यामुळे शिरूर पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद केली आहे याबाबत अनिल एकनाथ जाधव यांनी फिर्याद दिली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे हे करीत आहेत. —- युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरीकेल्याची घटना शिरूर तालुक्यात अहमदाबाद येथे घडली मयत एकनाथ दत्तात्रेय जाधव वय 37 असे मृत व्यक्तीचे नाव आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली या बाबत सविस्तर माहिती अशी आहे की गुरुवार दिनांक 25 जून रोजी मयत एकनाथ दत्तात्रय जाधव वय 37 आरोपी वामन विठ्ठल खोपटे वय 40 व व आप्पा उर्फ रोहित शिवाजी गवळी वय 23 सर्व राहणार जवळा हे तिघे आप्पा गवळी याच्या मोटार सायकल क्रमांक एम एच 12-0188 या मोटर सायकल वर बसून आमदाबाद तालुका शिरूर येथे आले होते आमदाबाद येथे एका मंदिराच्या मागे त्यांनी एकत्रित बसून दारू प्यायली त्यानंतर त्यांच्या मध्ये त्याच ठिकाणी भांडणे झाली आणि त्या भांडणानंतर वामन विठ्ठल खूपटे व आप्पा उर्फ रोहित गवळी यांनी मिळून एकनाथ जाधव यास मारहाण केली आणि त्याचा गळा आवळून खून केला त्यानंतर एकनाथ जाधव च्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी दोघांनी आमदाबाद रोडवरील पेट्रोल पंपाच्या जवळ असलेल्या नालीमध्ये मृतदेह फेकून दिला पारनेर व शिरूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन शिरूर हद्दीत गुन्हा घडल्यामुळे शिरूर पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद केली आहे याबाबत अनिल एकनाथ जाधव यांनी फिर्याद दिली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे हे करीत आहेत. —- युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here