• Home
  • पेठ वडगांव शहरामध्ये राष्ट्रीय* *काँग्रेसच्यावतीने मोफत धान्य वाटप.* *_मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा* *न्यूज_*

पेठ वडगांव शहरामध्ये राष्ट्रीय* *काँग्रेसच्यावतीने मोफत धान्य वाटप.* *_मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा* *न्यूज_*

*पेठ वडगांव शहरामध्ये राष्ट्रीय* *काँग्रेसच्यावतीने मोफत धान्य वाटप.*

*_मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा* *न्यूज_*

हातकणंगले तालुक्यातील विद्यमान आमदार राजूबाबा आवळे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पेठ वडगांव शहरामध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे शहर अध्यक्ष सचिन चव्हाण ( भैया )
यांच्या वतीने गरजूना मोफत धान्याचे वाटप करण्यात आले.
सद्ध्या देशभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे त्यामुळे तालुक्याचे विद्यमान
आमदार साहेबांनी आजचा वाढदिवस साजरा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
वडगांव शहरांमधील राष्ट्रीय काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व सर्व कार्यकर्तेनी मिळून गरजूंना मोफत धान्य वाटपाचा निर्णय घेऊन.
आज वाढदिवसाच्या निमित्ताने मोफत धान्य वाटप केले.
या वेळी काँग्रेसचे शहर अध्यक्ष सचिन चव्हाण, खाटीक समाजाचे अध्यक्ष सरदार खाटीक , सुरज जामदार, किरण पाटील, सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment