*पेठ वडगांव मधे मोफत वृक्षारोपणचे* *वाटप*.
*_मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा_* *_न्यूज_*
हातकणंगले तालुक्याचे काँग्रेस पक्षाचे माजी समाज कल्याणमंत्री आणि लातूर चे माजी खासदार मा.श्री जयवंतराव आवळे. यांचे सुपुत्र हातकणंगले तालुक्याचे राष्ट्रीय काँग्रेसचे विद्यमान आमदार राजूबाबा आवळे यांच्या वाढदिवसानिमित्त महात्मा फुले सह.सुत गिरणी मार्फत कोरोना च्या पार्श्वभूमीवर आजचा आमदारांचा वाढदिवस साजरा न करता वाढदिवसाचे अवचित साधून
वृक्षारोपणाचे मोफत वाटप करण्यात आले.
तसेच सूतगिरणीचे कामगार व भागातील कार्यकर्ते यांना वेगवेगळ्या जातीची रोपे मोफत वाटप केले.
वनविभागाचे वनाधिकारी शशिकांत नाकुले ,वनिता कोळी मॅडम, खाडेसाहेब आणि सूतगिरणीचे सर्व कामगार, अधिकारी, पदाधिकारी या सर्वांनी मिळून वृक्षारोपणाचे महत्वपूर्ण कार्य केले.
…. … ….. ……
