Home Breaking News इंदुरीकर महाराज यांच्यावर अखेर गुन्हा दाखल !  

इंदुरीकर महाराज यांच्यावर अखेर गुन्हा दाखल !  

110
0

इंदुरीकर महाराज यांच्यावर अखेर गुन्हा दाखल !   अहमदनगर l इंदोरीकर महाराज यांनी आपल्या कीर्तनात ‘स्त्रीसंग सम तिथीला झाला, तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते’ असं वक्तव्य केलं होतं. इंदुरीकरांच्या किर्तनाचा व्हिडिओ ‘मराठी कीर्तन व्हिडिओ’ या युट्यूब चॅनेलवर अपलोड करण्यात आला होता. या व्हिडिओ इतर सोशल माध्यमांवरही चांगलाच गाजला होता. त्यावरून त्यांच्यावर अनेकांनी टीकाही केल्या होत्या.हभप निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या विधानावरून इंदुरीकर यांनी PCPNDT कायद्याच्या कलाम 22 चं हे उल्लंघन असल्याचा आरोप करत अहमदनगर इथल्या PCPNDT च्या सलागर समितीच्या सदस्यानि त्यांना नोटीस पाठवली होती. इंदोरीकर महाराज यांच्या विरोधात संगमनेर शहर वैद्यकीय अधिकारी भास्कर भवर यांच्या फिर्यादीवरून संगमनेर कोर्टात PCPNDT अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here