• Home
  • नाशिक जिल्ह्यात 2 वाजता निघाले 15 कोरोना पाॅझिटिव्ह ! चांदवड,सिन्नर,इगतपुरी,निफाड तालुक्याचा समावेश ! प्रतिनिधि= किरण अहिरराव

नाशिक जिल्ह्यात 2 वाजता निघाले 15 कोरोना पाॅझिटिव्ह ! चांदवड,सिन्नर,इगतपुरी,निफाड तालुक्याचा समावेश ! प्रतिनिधि= किरण अहिरराव

नाशिक जिल्ह्यात 2 वाजता निघाले 15 कोरोना पाॅझिटिव्ह ! चांदवड,सिन्नर,इगतपुरी,निफाड तालुक्याचा समावेश !

प्रतिनिधि= किरण अहिरराव

नाशिक l जिल्ह्यात दिवसभरात अनेक वेळा कोरोना बाधितांचे अपडेट येत असल्यामुळे शहरातील लोकामध्ये भय निर्माण होत आहे. मात्र या संकटाला सर्वांनी समोरे जाणे गरजचे आहे. भय पेक्षा त्यांचा सामाना करने गरजेचे आहे. अनेक रुग्ण बरे होत असल्यामुळे नागरिकांनी घाबरु नये असं आवाहन आपल्याला युवा मराठा न्यूज करत आहे.

जे दुपारी पुन्हा कोरोनाचे अपडेट आले असून 15 कोरोना पाॅझिटिव्ह नाशिक जिल्ह्यात आढळून आले आहे. यात सिन्नर,इगतपुरी,निफाड,चांदवड तालुक्याचा समावेश आहे.

anews Banner

Leave A Comment