🛑 *मराठा क्रांती मोर्चा आयोजित*
*मराठा आरक्षण चर्चा सत्र* 🛑
✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )
⭕ मराठा आरक्षण याविषयावर आपले शंका निरसन करण्यासाठी आरक्षण विषयाचे अभ्यासक आणि *या विषयावरील कार्यरत वकील* यांना आपल्या शंका विचारा.
*जय जिजाऊ ! जय शिवराय* !!
7 जुलैला मराठा आरक्षण यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. महाराष्ट्र सरकारला त्या सुनावणीवेळी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करायचे आहे. ह्या संदर्भात 2 दिवसांपूर्वी शासनाच्या संबंधित उपसमितीची बैठक झाली आणि त्यांनी यासंबंधी काही स्टेटमेंट सुद्धा केले आहे. तरीपण एकंदरच मराठा समाजाला *हे आरक्षण टिकेल का ? आरक्षण टिकवण्यात काय अडचणी येऊ शकतील ? 50% च्या वर गेलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालय घटनाबाह्य ठरवून रद्द करेल काय ? मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालय स्थगिती देईल का ?* असे अनेक प्रश्न पडले आहेत. त्यासंबंधात काळजी वाटते आहे.
या साठी येत्या शुक्रवारी *दि. 26 जून* रोजी *संध्याकाळी 7.00 वाजता* आपल्या सर्वांचे शंका निरसन करण्यासाठी *मराठा आरक्षण चर्चा सत्र* आयोजित करण्यात आले आहे.
हे चर्चासत्र आरक्षण या विषयावर गेली 28 वर्षा पासुन आरक्षण विषयावर सातत्याने न्यायालयात लढा देणारे जेष्ठ अभ्यासक *मा.श्री. राजेंद्र दाते पाटील* तसेच या विषयातील कायदेशीर बाजू व कायद्याची माहिती असणारे मराठा वकील *मा.श्री. रमेश दुबे पाटील व मा. श्री राजेश टेकाळे* हे प्रश्नाची उत्तरे देणार आहेत म्हणून कृपया यांच्याशी संवाद साधा.
ही चर्चा ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. यासाठी आपल्याकडे झूम अँप असणे आवश्यक आहे. आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉप वर डाउनलोड करून घ्या आणि या चर्चेत सामील व्हा.
मराठा क्रांती मोर्चा आयोजित
*विषय: मराठा आरक्षण चर्चा सत्र*
*२६ जून २०२०, संध्याकाळी ७ वा.*
झूम मीटिंग जॉईन करा :
https://us02web.zoom.us/j/3330110333?pwd=YW5zQm5DYnZURzFmd2QycmRBNnkvdz09
*मीटिंग आयडी:* 333 011 0333
*पासवर्ड:* 1234
अधिक माहितीसाठी वा मदतीसाठी संपर्क : *9146846556,*
*9892460899,*
*9892191491*⭕
