• Home
  • आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून निषेध

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून निषेध

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून निषेध

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी चुकीचे वक्तव्य करणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या निषेधार्थ शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस भवनासमोर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला या आंदोलनात शहरातील महिला व जेष्ठ कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला पवारांविषयी चुकीचे वक्तव्य करणाऱ्या पडळकर यांचा निषेध व्यक्त करीत पवार साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड शहराध्यक्ष रंजन ठाकरे अर्जुन टिळे यांनी केले

anews Banner

Leave A Comment