• Home
  • नरिमन पॉईंट येथील बँक ऑफ बहरीन आणि कुवैत’ इमारतीला आग! ✍️मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

नरिमन पॉईंट येथील बँक ऑफ बहरीन आणि कुवैत’ इमारतीला आग! ✍️मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

🛑 नरिमन पॉईंट येथील बँक ऑफ बहरीन आणि कुवैत’ इमारतीला आग! 🛑
✍️मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕ मुंबईच्या नरिमन पॉईंटजवळील ‘बँक ऑफ बहरीन आणि कुवैत’ येथे भीषण आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मदत व बचावकार्य सुरू आहे. सकाळची वेळ असल्याने बँक बंद होती, त्यामुळे कोणतीही जीवीतहानी झाली नाही. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. बँकेचे शटर बंद होते, त्यामुळे नुकसानीचा अंदाज बांधणे कठीण आहे.⭕

anews Banner

Leave A Comment