• Home
  • निवारा हक्क सुरक्षा समितीच्या माध्यमातून रोशन किट,मास्क,डॉक्टरांना PPE किटचे वाटप ✍️ मुंबई ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

निवारा हक्क सुरक्षा समितीच्या माध्यमातून रोशन किट,मास्क,डॉक्टरांना PPE किटचे वाटप ✍️ मुंबई ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

🛑 निवारा हक्क सुरक्षा समितीच्या माध्यमातून रोशन किट,मास्क,डॉक्टरांना PPE किटचे वाटप 🛑
✍️ मुंबई ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

कांदिवली :⭕ संघर्ष नगर मधे रेशन किट, मास्क,पत्रकारांना रेशन किट, तसेच विविध डॉक्टर यांना PPE किट देण्यात आले
कोरोनाचा प्रसार मार्केट मधून जास्त होऊ शकतो हे प्रशासनाला पटवून दिले व त्यांच्या मार्फत संघर्ष नगर मधील मार्केट बंद करून नाहर मैदानात समायोजित केले. परंतु काही दलालांनी हस्तक्षेप करून प्रयोग फसविण्याचा प्रयत्न केला.तरी समाज कार्य चालू ठेवले.

*10000+ PPE किट चे विविध संस्थाच्या माध्यमातून मनपा रुग्णलायतील कोरोना योद्धा डॉक्टर व कर्मचारी यांना वाटप केले.*
*17000 मास्क चे वाटप*

* 2500. विधवा निराधार महिला, कष्टकरी मजूर यांना रेशन वाटप केले. कारण राजकीय पक्षांनी आपल्याच कार्यकर्ते याना वाटप केले मग गरजवंताला मिळालं पाहिजे ही भावना .*

*संघर्ष नगरातस्वतःच्या खांद्यावर सेनेटायझर टॅंक उचलून सेनेटायझेशन केले.*

* रेशन दुकानवाल्यांना योग्य ती समज देण्यात आली*

*24×7 अंबुलन्स सेवा, रुग्णाची मदत करणे*

* 2000 कुटुंबाना आर्सेनिक अलबम 30 पियुष भारत सरकार तर्फे मान्यताप्राप्त होमिओपॅथी प्रतिकारशक्ती वर्धक गोळ्यांचे वाटप*

*शेकडो मजुरांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून उत्तरप्रदेशात जाणाऱ्यांना रेल्वेची सुविधा उपलब्ध करून दिली.*

* 200 गरजू पत्रकारांना रेशन किट चे वाटप.*

* 805 गरजू रहिवासी यांना 1000 रुपयाची निवाराच्या वतीने MTS मार्फत थेट खात्यात मदत*

* 3000 बॉडी किट चे वाटप*
*प्रमुख मार्गदर्शक*
*पदमविभूषण शबाना आझमी, गुरबीर सिंग, पी के दास, दीपक दाते, संजय डावरे सर*

सेवक
रावण गायकवाड, वसंत खाडे, अनिता जाधव, माणिक शिंदे, दिलीप जाधव, सुभाष शिंदे, प्रकाश शिंदे, माणिक गाडेकर, डी एम, अनंत जोशी, सचिन शिंदे, अन्सारी ताई, अशोक कांबळे,नाचरे ताई, इमरान शेख, श्याम कांबळे, उत्तम ढगे, रमेश कांबळे, गायकवाड साहेब, अशोक पाटील,
*संजय डावरे सर*
8108396979
निवारा हक्क सुरक्षा समिती..⭕

anews Banner

Leave A Comment