• Home
  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामती येथे आढावा बैठक ✍️ पुणे ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामती येथे आढावा बैठक ✍️ पुणे ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

🛑 उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामती येथे आढावा बैठक 🛑
✍️ पुणे ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕ कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सार्वजनिक शिस्त निर्माण करावी लागणार. नागरिकांनी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन नियम पाळले गेले पाहिजेत. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सरकारकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालनकरून सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.कोरोना विषाणू प्रादुर्भावाचा आढावा घेण्यासाठी बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक बैठक घेतली.
यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, बारामती पंचायत समितीचे सभापती नीता बारवकर, जिल्हा परिषद आरोग्य व बांधकाम सभापती प्रमोद काकडे, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील आदी उपस्थित होते….⭕

anews Banner

Leave A Comment