• Home
  • पेठ वडगांव मधे राहूल गांधी यांचा* *वाढदिवस साजरा* *मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा* *न्यूज कोल्हापूर .*

पेठ वडगांव मधे राहूल गांधी यांचा* *वाढदिवस साजरा* *मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा* *न्यूज कोल्हापूर .*

*पेठ वडगांव मधे राहूल गांधी यांचा* *वाढदिवस साजरा*

*मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा* *न्यूज कोल्हापूर .*

*सामाजिक उपक्रमातून राहूल गांधीचा* *वाढदिवस साजरा.*

*कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय कॉग्रेसचे युवा नेते मा. राहूल गांधी यांचा वाढदिवस साधेपणाने करण्याचा निर्णय घेतला होता.*

हातकणंगले विधानसभा आमदार राजूबाबा आवळे यांच्या नेतृत्वाखाली आज पेठ वडगांव शहरामध्ये कॉग्रेसच्यावतीने गरजूंना तयार अन्न,फुडपॕकेट,धान्याचे किट वाटप असे सामाजिक उपक्रम राबवून राहूल गांधी यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा केला.
यावेळी काँग्रेस आय कमिटी वडगांव शहराध्यक्ष सचिन चव्हाण,तालुका अध्यक्ष कपिल पाटील उपाध्यक्ष सुरज जमादार,नितिन सणगर,सुनिल सलगर,युवराज पाटील, युवा नेते किरण पाटील इत्यादी उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment