Home Breaking News पुणे हादरले २४ तासात रेकॉर्ड ब्रेक! कोरोना रुग्णांची वाढ ✍️ पुणे...

पुणे हादरले २४ तासात रेकॉर्ड ब्रेक! कोरोना रुग्णांची वाढ ✍️ पुणे ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

68
0

🛑 पुणे हादरले २४ तासात रेकॉर्ड ब्रेक! कोरोना रुग्णांची वाढ 🛑
✍️ पुणे ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕लॉक डाऊन शिथिल केल्यानंतर शासनाने बिगिन अगेन ही मोहीम सुरु केली. त्यामुळे गर्दी वाढू लागल्याने पुण्यात संक्रमणाचे प्रमाण वाढू लागले आहे.

मागील 24 तासांमध्ये शहरात तब्बल 460 रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे शहरातली एकूण संख्या 10 हजारांच्या वर गेली आहे. पुण्यात दिवसभरात 117 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला.

पुण्यात आत्तापर्यंत 481 जणांचा मृत्यू झाला असून 232 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 44 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या १० हजार 643 वर गेली आहे. राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे.
आजही 3 हजार 307 रुग्णांची नव्याने भर पडली. त्यामुळे एकूण संख्या 1 लाख 16 हजारांवर गेली आहे. तर आज 114 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृत्यूची संख्या 5 हजार 651वर गेली आहे…⭕

Previous articleआषाढी एकादशीला पंढरपुरात ग्रामीण पोलिसांचे तिहेरी जाळे ✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )
Next articleपेठ वडगांव मधे राहूल गांधी यांचा* *वाढदिवस साजरा* *मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा* *न्यूज कोल्हापूर .*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here