• Home
  • 🛑 जळगाव हादरलं 🛑 माजी पंचायत समितीच्या सभापतीची हत्या! ✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

🛑 जळगाव हादरलं 🛑 माजी पंचायत समितीच्या सभापतीची हत्या! ✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

  • 🛑 जळगाव हादरलं 🛑
    माजी पंचायत समितीच्या सभापतीची हत्या!
    ✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

जळगाव :⭕ मुक्ताईनगरमध्ये पंचायत समितीचे माजी सभापती डी.ओ. पाटील यांची मंगळवारी रात्री अज्ञात व्यक्तीने गळा चिरून तसेच मानेवर वार करून हत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

कुऱ्हा येथील गोसावी पेट्रोलपंपाच्या परिसरामध्ये डी.ओ. पाटील यांची हत्या करण्यात आली. आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास सदर घटना उघडकीस आल्यानंतर जवळपास दोन ते तीन हजार नागरिकांचा जमाव या परिसरात जमला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला असून पंचनामा केला आहे…⭕

anews Banner

Leave A Comment