• Home
  • राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे जोगेश्वरी विधानसभा विभागात मोफत मास्क वाटप

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे जोगेश्वरी विधानसभा विभागात मोफत मास्क वाटप

🛑 राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे जोगेश्वरी विधानसभा विभागात मोफत मास्क वाटप 🛑
✍️( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई जोगेश्वरी :⭕(दिनांक १४ जून)रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रविणजी मर्गज साहेब यांच्या प्रयत्नाने आणि उपविभाग अध्यक्ष बाबूभाई पिल्ले यांच्या प्रयत्नाने व उपविभाग अध्यक्ष मंगेश गुरव व शाखाध्यक्ष रमाकांत नर यांच्या माध्यमातून जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील विविध स्तरांवरील लोकांना मास्कचे विनामूल्य वाटप केले.मनसेच्या माध्यमातून महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रविणजी मर्गज साहेब यांच्या प्रयत्नाने अनेक उपक्रम याआधी राबविण्यात आले आहेत.⭕

anews Banner

Leave A Comment