• Home
  • युवा मराठा न्युजच्या व्यवस्थापकीय संपादक श्रीमती आशाताई बच्छाव यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा*

युवा मराठा न्युजच्या व्यवस्थापकीय संपादक श्रीमती आशाताई बच्छाव यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा*

*युवा मराठा न्युजच्या व्यवस्थापकीय संपादक श्रीमती आशाताई बच्छाव यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा*व
मालेगांव,( सतिश घेवरे प्रतिनिधी युवा मराठा न्युज)- युवा मराठा न्युजपेपर्स अँन्ड आँनलाईन वेब न्युज चँनलच्या व्यवस्थापकीय संपादक श्रीमती आशाताई बच्छाव यांचा वाढदिवस काल घरगुती वातावरणात औपचारिकरित्या साजरा करण्यात आला.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर श्रीमती बच्छाव यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा करण्यात आला.यावेळी श्रीमती बच्छाव यांचेवर संपूर्ण महाराष्ट्रभरातून विविध अधिकारी,पदाधिकारी व पत्रकार बांधवानी शुभेच्छाचा भरभरुन वर्षाव केला.

anews Banner

Leave A Comment