• Home
  • नाशिक शहरात शनिवारी (दि. 13 जून) पुन्हा 33 कोरोनाबाधित; दिवसभरात एकूण 37 कोरोनाबाधित !*

नाशिक शहरात शनिवारी (दि. 13 जून) पुन्हा 33 कोरोनाबाधित; दिवसभरात एकूण 37 कोरोनाबाधित !*

*नाशिक शहरात शनिवारी (दि. 13 जून) पुन्हा 33 कोरोनाबाधित; दिवसभरात एकूण 37 कोरोनाबाधित !* *नाशिक(प्रतिनिधी):* शहरात शनिवारी (दि. १३ जून २०२०) सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 33 रुग्ण कोरोनाबाधित आढळून आहे, तर सकाळी 4 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. असे दिवसभरात एकूण 37 रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यात सगळ्यात महत्वाचे म्हणजे नाशिकची बाजारपेठ असलेल्या रविवार कारंजा येथेही कोरोनाने शिरकाव केला आहे. त्यामुळे नाशिककरांनो आता जास्त काळजी घ्या ! *शनिवारी प्राप्त झालेल्या अहवालात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये: ओढा-१, पखाल रोड-१, अशोक नगर-१, भाभा नगर-१, सारडा सर्कल-१, खडकाळी—४, रोहिणी नगर (पेठ रोड)-२, त्र्यंबक गेट (नाशिक)-१, जुने नाशिक-१, फुले नगर (पेठ रोड)-१, कथडा (जुने नाशिक)-२, गंजमाळ-१, वडाळा रोड-१, पेठ रोड-२, फुले नगर-२, मायको दवाखाना (कालिका नगर)-२, चौकमंडई-१, जेल रोड-१, हनुमानवाडी-१, जुने नाशिक-१, इंदिरानगर-१, रविवार कारंजा-१, नवरंग कार्यालय-२, नाशिक (इतर)-१ यांचा समावेश आहे.*

anews Banner

Leave A Comment