Home Breaking News निसर्ग चक्रीवादळ – समुद्रकिनारी यंत्रणा सज्ज

निसर्ग चक्रीवादळ – समुद्रकिनारी यंत्रणा सज्ज

184

🛑 निसर्ग चक्रीवादळ – समुद्रकिनारी यंत्रणा सज्ज ! 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 3 जून : ⭕ निसर्ग चक्रीवादळाचे संकट महाराष्ट्रावर घोंघावत असून सतर्कच्या सर्व उपाययोजना संभाव्य जिल्ह्यांमध्ये करण्यात आल्या आहेत. प्रामुख्याने समुद्र किनारपट्टी असलेल्या जिल्ह्यांमध्ये वादळाचा धोका अधिक असून कोकण किनारपट्टी जसे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, अलिबाग, मुंबई, पालघर अशा ठिकाणी एनडीआरएफ आणि स्थानिक पोलिसांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच समुद्रकिनाऱ्यावर राहणाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.⭕

Previous articleनिसर्ग’ चक्रिवादळ आज धडकणार; मुंबईपासून अवघ्या २०० कि.मी. अंतरावर
Next articleगरोदर हत्तीणीला खायला दिलं फटाक्यांनी भरलेलं अननस, 3 दिवस पाण्यात उभी होती पण..
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.