• Home
  • इचलकरंजी शहरामध्ये इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल (IGM) मध्ये

इचलकरंजी शहरामध्ये इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल (IGM) मध्ये

*🔴कोल्हापूर ब्रेकिंग न्युज* 🔴

इचलकरंजी शहरामध्ये इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल
(IGM) मध्ये

आज अतिदक्षता विभाग
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे 20 बेड चे उदघाटन झाले.

इचलकरंजीत मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन ईद साजरी न करता ICU विभागाची उभारणी करण्यास मदत केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे आभार मानले.

इचलकरंजी शहराचा आदर्श देशाने राज्याने घ्यावा .

येत्या काळात गोरगरीब नागरिकांना हे हॉस्पिटल वरदान ठरेल असे मुख्यमंत्री म्हणाले.

इचलकरंजी शहराचा आदर्श घ्यावा असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

इचलकरंजी शहरातील IGM हॉस्पिटल येत्या काळात सर्व सुविधांनी सुसज्ज करू व मॉडेल बनवू असे उद्धव ठाकरे म्हणाले.

सर्व समाजानी एकत्र येऊन आदर्श घडवून दिला असे मुख्यमंत्री म्हणाले.

उदघाटन प्रसंगी राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर ,खासदार धेर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, आमदार राजू बाबा आवळे,
जिल्हाधिकारी दौलत देसाई, पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख ,अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे, उपअधीक्षक गणेश बिरादार व सर्व मुस्लिम समाज व डॉक्टर उपस्थित होते.

*मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा* *न्यूज कोल्हापूर*

anews Banner

Leave A Comment