• Home
  • दहिवडला तरुण शेतकऱ्यांचा विजेचा शाँक लागून मृत्यू.सर्वत्र हळहळ

दहिवडला तरुण शेतकऱ्यांचा विजेचा शाँक लागून मृत्यू.सर्वत्र हळहळ

*दहिवडला तरुण शेतकऱ्यांचा विजेचा शाँक लागून मृत्यू.सर्वत्र हळहळ*

दहिवड(युवराज देवरे प्रतिनिधी युवा मराठा न्युज)-दहिवड येथील तरुण शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला असून, दहिवड ता.देवळा येथील प्रगतशील शेतकरी श्री. शंकर निंबा वाघ यांचे द्वितीय चिरंजीव श्री. महेंद्र (बारकु) शंकर वाघ (३५) यांचे आज सकाळी ९:२०शेतातील मोटर चालू करण्यासाठी गेले असता त्यांना विजेचा तीव्र शॉक बसला व त्यात त्याच दुर्दैवी मृत्यू झाला. तरी त्यांचा अंत्यविधी आज दुपारी ३:००वा पिपळ्यामळा (रौंधळमळा) पडला .तरुण शेतकऱ्यांच्या अशा अकाली मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

anews Banner

Leave A Comment