• Home
  • वृत्तपत्र विक्रेत्यांना असैनिक अल्बम ३० होमिओपॅथी गोळ्यांचे समाज सेवक श्री.शेखर शेरे यांनी केले वाटप

वृत्तपत्र विक्रेत्यांना असैनिक अल्बम ३० होमिओपॅथी गोळ्यांचे समाज सेवक श्री.शेखर शेरे यांनी केले वाटप

⭕वृत्तपत्र विक्रेत्यांना असैनिक अल्बम ३० होमिओपॅथी गोळ्यांचे
समाज सेवक श्री.शेखर शेरे यांनी केले वाटप⭕


मुंबई 🙁 विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)

कांदिवली :- ठाकुर काॅपलेक्स वृत्तपत्र विभागातील विक्रेतांन साठी स्थानिक विभागाचे धडाडीचे समाज सेवक श्री शेखर शेरे यांच्या वतीने भारत सरकारच्या आयुष मंत्रालया तर्फे कोरोना विषाणु विरोधात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी अर्सेनिक अल्बम३० या होमिओपॅथीच्या गोळ्यांचे मोफत वाटप करण्यांत आले त्या करिता आपले विक्रेते सचिन कंठी यांनी प्रयत्न केले तरी आम्हा विक्रेतांन कडुन श्री शेखर शेरे साहेबांचे मना पासुन धन्यवाद ..

anews Banner

Leave A Comment