• Home
  • दादरच्या फुल मार्केटमध्ये शुकशुकाट

दादरच्या फुल मार्केटमध्ये शुकशुकाट

⭕दादरच्या फुल मार्केटमध्ये शुकशुकाट !⭕
मुंबई 🙁 विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई : २ महिन्यांपासून फुल विक्रेत्यांची कमाई शून्य
कोरोनाच्या संकटात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून दादरचा फुल मार्केट पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे या ठिकाणी काम करणाऱ्या फुल विक्रेत्याना दोन महिन्यांपासून शून्य कमाई आहे. त्यात घर कसा चालवायचं हा प्रश्न त्यांच्या समोर \’आ\’ वासून उभा आहे. त्यामुळे सरकराने सोशल डिस्टनसिंगचे सर्व नियम , अटी घालून देऊन हे फुल मार्केट काही प्रमाणात सुरू करावे अशी मागणी या ठिकाणाच्या फुल विक्रेत्यांनी केलीये…

anews Banner

Leave A Comment