• Home
  • राज्यपालांनी बोलावलेल्या बैठकीला मुख्यमंत्री जाणार नाहीत!

राज्यपालांनी बोलावलेल्या बैठकीला मुख्यमंत्री जाणार नाहीत!

  • ⭕ राज्यपालांनी बोलावलेल्या बैठकीला मुख्यमंत्री जाणार नाहीत ⭕
  • मुंबई 🙁 विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई: कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बोलावलेल्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाणार नाहीत. आपण बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना कळवलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या शिष्टमंडळासह राज्य सरकार कोरोना संकटाचा सामना करण्यात अपयशी ठरत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर राज्यपालांनी मुख्यमंत्री आणि अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. मात्र या बैठकीला मुख्यमंत्री उपस्थित राहणार नाहीत.

anews Banner

Leave A Comment