Home Breaking News लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री मोहलाल रामलाल माळी यांच्या मातोश्रींचे दुःखद निधन.

लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री मोहलाल रामलाल माळी यांच्या मातोश्रींचे दुःखद निधन.

186

.

*लोकनियुक्त नगराध्यक्षांना*
*मातृ शोक*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्यूज)*

लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री मोहलाल रामलाल माळी यांच्या मातोश्रींचे दुःखद निधन.

हातकणंले तालुक्यातील पेठ वडगांव शहराचे युवक क्रांती महाआघाडीचे
लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री मोहलाल रामलाल माळी यांच्या मातोश्री श्रीमती कदीबाई रामलाल माळी
यांचे वृद्धापकाळाने दुःखद आज दुपारी निधन झाले आहे.
सध्या कोरोनाच्या महामारीने वडगांव शहराची परिस्थिती विचारात घेता नागरिकांनी ह्या दुःखद प्रसंगी एकत्र येण्याचे टाळून सर्व विधी कौटुंबिक व्यक्तींच्या उपस्थित पार पाडण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्ष मोहनलाल माळी यानी केले आहे.

Previous articleदेवळा वाखारी गावात पुन्हा जनता करफ़ू. मास्क बांधणे बंधनकारक.
Next article28 जुले जागतिक निसर्ग रक्षण दिन*
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.