Home Breaking News पुणे २२ जुलै🥃🥃⭕ ( युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी पुणे)⭕🥃🥃

पुणे २२ जुलै🥃🥃⭕ ( युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी पुणे)⭕🥃🥃

184

पुणे २२ जुलै🥃🥃⭕ ( युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी पुणे)⭕🥃🥃 पुणे आळेफाटा पोलिसांची आठ दिवसात दुसरी दबंग कारवाई. आळेफाटा पोलिसठाणे अंतर्गत येणाऱ्या जाधव वाडी येथे मंगळवारी (२१) रोजी गावठी दारू बनणाऱ्या अड्ड्यावर छापा टाकला एका आठवड्यात ही दुसरी कारवाई असल्यामुळे आळेफाटा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष टि. वार. मुजावर व पोलिसांचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे. ‌ सध्या कोरोना चा संसर्ग वाढत आहे . अशा परिस्थितीमध्ये आळेफाटा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मुजावर यांनी. अवैध धंद्यां कडे लक्ष देऊन . जाधव वाडी तालुका जुन्नर येथे गावठी दारू तयार होत असल्याची माहिती मिळताच त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता. कुकडी नदीपात्रालगत दोन हजार लिटरच्या चार टाक्‍या व लोखंडी १५ ब्यलर आसे सुमारे १२ लाख ७६ हाजार रूपये किंमतीची हातभट्टी दारू लागणारे रसायन आढळून आले ही सर्व रसायने पोलिसांनी जप्त केली असून साहित्य नष्ट केले. याप्रकरणी संबंधितावर मुंबई पोलीस दारू अधिनियम अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी दिली

Previous article  *हुपरीतील कोरोना रूग्णांची संख्या वाढली.*
Next article*जिल्ह्यातील समस्या प्राधान्याने सोडविल्या जाणार* *- महिला व बालविकास मंत्री अँड.यशोमती ठाकुर*
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.