• Home
  •   *हुपरीतील कोरोना रूग्णांची संख्या वाढली.*

  *हुपरीतील कोरोना रूग्णांची संख्या वाढली.*

 

*हुपरीतील कोरोना रूग्णांची संख्या वाढली.*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरो चिफ युवा मराठा न्युज)*

हातकणंगले तालुक्यातील हुपरी शहरात मधे रात्री उशिरा आलेल्या कोरोना अहवालात तब्बल १६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये विद्यमान नगरसेवक व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह अन्य काही जणांचा समावेश आहे. एका दिवसात ३७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली असून समुह संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे.

आज सकाळी १५, दुपारी ६ तर रात्री उशिरा पुन्हा१६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आले.अंबाबाई मंदिर परिसरात राहणाऱ्या विद्यमान नगरसेवक तसेच आई-वडील,पत्नी, भावजय त्याबरोबर विठ्ठल मंदिर परिसर,चिटणीस चौक येथील १६ जणांना कोरोनाची बाधा झाली. आज अखेर कोरोना रुग्णांची संख्या पोहचली ८२ वर पोहोचली आहे.

anews Banner

Leave A Comment