Home Breaking News *चेंबूर पूर्व येथील एम.एम.आर.डी.ऐ वसाहतील जनता नगरसेवक निधीतून मिळणारे मास्क, सॅनिटायजर तसेच...

*चेंबूर पूर्व येथील एम.एम.आर.डी.ऐ वसाहतील जनता नगरसेवक निधीतून मिळणारे मास्क, सॅनिटायजर तसेच विटामिन सी गोळ्यांपासून वंचीत…*

136
0

🛑 *चेंबूर पूर्व येथील एम.एम.आर.डी.ऐ वसाहतील जनता नगरसेवक निधीतून मिळणारे मास्क, सॅनिटायजर तसेच विटामिन सी गोळ्यांपासून वंचीत…*🛑
✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕ *चेंबूर पूर्व वार्ड क्रमांक १८७*
मधील एम एम आर डी वसाहतीतील जनता नगरसेवक निधीतून मिळणारे मास्क, सॅनिटायजर तसेच विटामीन सी या गोळ्यांपासून वंचीत आहे. तसेच तेथील नगरसेवक यांना वारंवार सांगून सुद्धा येथील समस्यांवर त्यांनी कानाडोळा केलेला आहे. येथील लोकप्रतिनीधी कडून कोणत्याही प्रकारची कामे कोरोना सारख्या महाभयंकर आजारात होत नाहीत याची खंत वाटतेय. तसेच तेथील कोरोना रुग्णांना कोणत्याही प्रकारची मदत पोहचत नसून सध्या तेथील सामान्य नागरिक त्रासावले आहेत. सध्या बचावासाठी सॅनिटायजर फवारणी आणि धुर फवारणी सुद्धा होत नाही आहे.
विभागात मोलमजुरी आणि हातावर काम असणाऱ्याची संख्या जास्त असल्याने त्यांना अशा भयंकर आजरात सामोरे जावे लागत आहे. अन्नाचा तुटवडा या मोलमजुरी करणाऱ्या मजुरांना होत आहे…⭕

Previous articleसुशांतसिंहच्या मृत्यूचा धक्का सहन झाला नाही; वहिनीनेही सोडले प्राण
Next articleशिवसेनने तर्फे सॅनिटायझर स्टँड मोफत वाटप
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here